Malegaon News : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार; अजित दादांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी स्वीकारली जबाबदारी

राज्याच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची आज बिनविरोध निवड झाली.
Sunetra Pawar

Sunetra Pawar

sakal

Updated on

माळेगाव - राज्याच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची आज बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी संगीता बाळासाहेब कोकरे या आठ महिन्यापासून कार्यरत असल्याने माळेगाव कारखान्याचा कारभार आता खऱ्या अर्थाने महिलांच्या हातात गेला असल्याचे आशादायक चित्र पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com