Sunetra Pawar: कौशल्यावर आधारित शिक्षण विकासाची गुरुकिल्ली: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; देश जागतिक स्तरावर सक्षम म्हणून ओळखला जाईल!

role of vocational training in student career growth: कौशल्यावर आधारित शिक्षणाने महिलांना जागतिक स्तरावर सक्षम बनवण्याची संधी
Skill-Based Education Is Key to Development, Says Sunetra Pawar

Skill-Based Education Is Key to Development, Says Sunetra Pawar

sakal

Updated on

पिंपरी: ‘‘केवळ पदवी न देता कौशल्यावर आधारित शिक्षण देणे ही विकासाची गुरुकिल्ली आहे. तेव्हा महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवून कामांत अद्ययावत राहा. तुमचे कौशल्य हीच तुमची खरी संपत्ती आहे. तुम्ही सक्षम झाला, तरच आपला समाज, आपला देश जागतिक स्तरावर सक्षम म्हणून ओळखला जाईल’’, असे मत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com