Malegaon News : माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार?; संचालक मंडळाची एकमुखी सहमती

अजित दादांच्या स्वप्नातील कारखाना पुढे नेण्यासाठी त्यांच्या वारशाला न्याय देणारे नेतृत्व आवश्यक आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी अध्यक्षपद स्वीकारावे.
malegaon sugar factory meeting with sunetra pawar

malegaon sugar factory meeting with sunetra pawar

sakal

Updated on

माळेगाव - दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याला राज्यात अग्रक्रमावर नेण्याचा घेतलेला संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारावी, अशी एकमुखी मागणी आज माळेगावच्या संचालक मंडळाने केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com