
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी सुनील टिंगरे (पूर्व भाग) व सुभाष जगताप (पश्चिम भाग) यांची निवड करण्यात आली आहे. प्रदीप देशमुख यांची कार्याध्यक्षपदी फेरनिवड करत रूपाली ठोंबरे, हाजी फिरोज शेख, अक्रूर कुदळे यांना कार्याध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे.