Supe ST Bus Accident : सुपे घाटात एसटी बस उलटून अपघात आठ विद्यार्थी किरकोळ जखमी, दोन गंभीर, उपचार चालू

ST Bus Overturns in Supe Ghat Near Baramati : सुपे (ता. बारामती) घाटाच्या सुरुवातीच्या वळणावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस उलटून अपघात झाला.
Supe ST Bus Accident

Supe ST Bus Accident

esakal

Updated on

सुपे : सुपे (ता.बारामती) येथील घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आठ विद्यार्थी जखमी झाले. तर दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. बुधवारी (ता.१६) सकाळी आठच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटीचे वाहकही या अपघातात जखमी झाले असून ते उपचार घेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com