Manchar News : मंचरच्या स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा दुसऱ्यांदा अघोरी प्रकार उघड

मंचर येथील तपनेश्वर स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा पुन्हा एक धक्कादायक प्रकार आला समोर.
Superstition in manchar Crematorium
Superstition in manchar Crematoriumsakal
Updated on

मंचर - मंचर (ता. आंबेगाव) येथील तपनेश्वर स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी (ता.१७) रोजी अंत्यविधी झालेल्या ठिकाणी रात्री अज्ञात व्यक्तीने गुलाल उधळत पूजा-विधी केल्याची घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वीजपुरवठ्याचे कनेक्शन तोडून हा प्रकार करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com