DCM Eknath Shinde : माता-भगिनींच्या पाठबळामुळेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची संधी

‘माता-भगिनींनी दिलेल्या भक्कम पाठबळामुळेच माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद भूषविण्याची संधी मिळाली.
DCM Eknath Shinde

DCM Eknath Shinde

sakal

Updated on

मंचर - ‘माता-भगिनींनी दिलेल्या भक्कम पाठबळामुळेच माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद भूषविण्याची संधी मिळाली. या पदाचा उपयोग कष्टकरी, कामगार, माता-भगिनी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्याचा माझा प्रयत्न राहील,’ असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com