crime

crime

sakal

Lohgaon Crime : विवाहितेच्या छळप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आरोपी पोलीस ठाण्यात हजर

सुनेने माहेराहून पैसे आणावेत यासाठी तिचा हात गरम तव्यावर ठेवणे, पिस्तूल लावून धमकी देणे, गर्भपात करण्यासह विविध पद्धतीने छळ.
Published on

लोहगाव - सुनेने माहेराहून पैसे आणावेत यासाठी तिचा हात गरम तव्यावर ठेवणे, पिस्तूल लावून धमकी देणे, गर्भपात करण्यासह विविध पद्धतीने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू, सासरा आणि नणंदेविरोधात लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपींच्या वतिने अटकपुर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com