Health Insurance: विमा संरक्षणासाठी एपिलेप्सी रुग्णांना नकार; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र, आयआरडीएला नोटीस

Health care Policy: फिट्स येणाऱ्या रुग्णांना वैयक्तिक वैद्यकीय विमा लागू होत नाही. याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे आरोग्य खाते आणि विमा नियामक विकास व प्राधिकरणाला नोटीस पाठविली आहे.
Epilepsy patients insurance protection
Epilepsy patients insurance protectionESakal
Updated on

पुणे : एपिलेप्सीच्या (फिट्स येण्याचा आजार) रुग्णांना वैयक्तिक वैद्यकीय विमा लागू होत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे आरोग्य खाते आणि विमा नियामक विकास व प्राधिकरण (आयआरडीए) यांना नोटीस पाठवून लवकरात लवकर म्हणणे मांडण्याचा आदेश मंगळवारी (ता. २७) दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com