
Supriya Sule
sakal
पुणे : ‘‘उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मते फुटल्याची माहिती सत्तेतील लोकांकडूनच दिली जात आहे. त्यामुळे राहुल गांधी वोटचोरीबद्दल बोलतात, त्याप्रमाणे हीदेखील वोटचोरीच आहे. फुटलेली मते ही महाराष्ट्राची आहेत, असे सांगत राज्याची बदनामी करण्याचा घाट घातला जात आहे.