Drought Relief: दुष्काळी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही, खासदार सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका

दुष्काळी मदतीचे आश्वासन हवेतच; शेतकऱ्यांचे हाल सुरूच - खासदार सुळे
Supriya Sule

Drought Relief Has Not Reached Farmers Yet: MP Supriya Sule

sakal

Updated on: 

पुणे : ‘‘राज्यात सध्या दुष्काळाची भीषण स्थिती असून, बळीराजा संकटात सापडला आहे. सरकारने दुष्काळी मदतीचे केवळ आश्वासन दिले; मात्र ही मदत प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. आमची सरकारला सहकार्याचीच भूमिका आहे. परंतु प्रचंड दुष्काळ आणि वाढत्या बेरोजगारीमुळे जनता त्रस्त असून, आम्ही ठोस परिणामांची वाट पाहत आहोत,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com