Supriya Sule Foretells NCP Mayor for Pune Municipal Corporation
sakal
पुणे : "महापलिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या किती जागा निवडून येतील मला माहीत नाही. मी नंबरवर विश्वास ठेवत नाही. पण, महापालिका निवडणुकीनंतर पुण्याचा महापौर हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच असणार आहे.' असा ठाम विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी व्यक्त केला.