

ajit pawar
esakal
Supriya Sule: "माझा भाऊ आज नाही, भावाच्या व माझ्यामध्ये जे काही बोलणे झाले, ते आम्हा बहीण-भावालाच माहिती. आता ते खरे-खोटे करून काय उपयोग ? आता उणीदुणी काढण्यात अर्थ नाही. आता कामाला लागणे हीच दादांना सर्वात मोठी श्रद्धांजली ठरेल.' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सूचक विधान केले. तर, विलीनीकरणामध्ये प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे आडकाठी आणत आहे का ? ' या प्रश्नावर बोलण्याचे टाळले.