

Suresh Kalmadi
esakal
माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने त्यांच्या धाडसी राजकीय कारकीर्देच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या आहेत. विशेषतः एक प्रसंग, ज्याने त्यांना रातोरात राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आणि काँग्रेस पक्षाला संजीवनी दिली.