Illegal Hoarding : अनधिकृत होर्डिंग्जवर आजपासून ‘सर्जिकल स्ट्राइक’; अतिक्रमण, बेवारस वाहने हटविणार

पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंग्जमुळे वाढत चाललेले विद्रुपीकरण आणि वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी पोलिस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त मोहीम घेतली हाती.
Illegal Hoarding

Illegal Hoarding

sakal

Updated on

पुणे - शहरातील अनधिकृत होर्डिंग्जमुळे वाढत चाललेले विद्रुपीकरण आणि वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी पोलिस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त मोहीम हाती घेतली असून गुरुवार (ता. १२) पासून युद्धपातळीवर कारवाई सुरू होणार आहे. या मोहिमेत बेकायदा होर्डिंग्ज हटविण्यासह पदपथावरील अतिक्रमण, अनधिकृत पथारी व्यवसाय, रस्त्यावरील बेवारस वाहने हटविण्यावर भर देण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com