Marathi Cinema : शरद गोरे यांच्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभर डंका

Surya Ek Prernadayi Pravas : सूर्या एक प्रेरणादायी प्रवास या मराठी चित्रपटाने आंतरराष्ट्रीय महोत्सवांत सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक व अभिनेत्याचे पुरस्कार जिंकले. लेखक-दिग्दर्शक शरद गोरे यांच्या या प्रेरणादायी कथेला जागतिक स्तरावर घवघवीत यश मिळाले आहे.
Surya Ek Prernadayi Pravas

Surya Ek Prernadayi Pravas

sakal

Updated on

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्कृष्ट वक्ते व इतिहास अभ्यासक म्हणून सुपरिचित असलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या बुधभूषण या ऐतिहासिक ग्रंथाचे मराठी काव्य अनुवादक,सुप्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक शरद गोरे यांच्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या या मराठी चित्रपटाचा जगभरात डंका वाजत आहे हि मराठी चित्रपटसृष्टीस गौरवास्पद बाब आहे, वर्ल्ड फिल्म आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल कान्स ( फ्रांस ) बर्लिन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल ( जर्मनी ) गोल्डन लॅायन आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव,ग्लोबल फिल्म फेस्टिव्हल महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट,सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक,सर्वोत्कृष्ट अभिनेता अशा पारितोषिकांवर नाव कोरून सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक शरद गोरे यांच्या

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com