प्रा.सुवर्णा गुंड यांना मुक्तांगणतर्फे राज्यस्तरीय पद्मश्री पु.ल.देशपांडे साहित्यरत्न पुरस्कार

प्रा.सुवर्णा गुंड यांना मुक्तांगणतर्फे राज्यस्तरीय  पद्मश्री पु.ल.देशपांडे साहित्यरत्न पुरस्कार
Published on

WDL26B02702
सांगली : येथे प्रा. सुवर्णा गुंड यांना पु. ल. देशपांडे साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करताना मान्यवर.
---
प्रा. सुवर्णा गुंड यांना साहित्यरत्न पुरस्कार प्रदान
वडाळा : विटा (सांगली) येथील ४४ व्या ग्रामीण साहित्य संमेलनानिमित्त राज्यस्तरीय पु. ल. देशपांडे मुक्तांगण साहित्यरत्न पुरस्काराने प्रा. सुवर्णा गुंड- चव्हाण यांना संमेलनाचे अध्यक्ष आसाराम लोमटे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. माऊली महाविद्यालय, वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. गुंड-चव्हाण यांच्या आजपर्यंतच्या साहित्यिक, सामाजिक, लोकसाहित्य, आध्यात्मिक, राष्ट्रीय, संपादन, शैक्षणिक, युवा संघटनात्मक व संघटनात्मक, संशोधनात्मक सांस्कृतिक आदी कार्यासाठी पु. ल. देशपांडे साहित्यरत्न पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी आयोजक मुक्तांगण ग्रंथालय अध्यक्ष रघुराज मेटकरी, कवी संमेलन अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले पाटील, रेखा मेटकरी, गोविंद काळे, योगेश्वर मेटकरी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com