Swachh Bharat 2024 : स्वच्छ भारत २०२४ मध्ये पिंपरी-चिंचवड सातव्या, पुणे आठव्या क्रमांकावर

Pune City And Pimpri Chinchwad : स्वच्छ भारत अभियान २०२४ मध्ये पिंपरी-चिंचवड सातव्या तर पुणे शहर आठव्या क्रमांकावर असून पुण्याची कामगिरी गेल्या वर्षीपेक्षा सुधारली आहे.
Swachh Bharat 2024
Swachh Bharat 2024Sakal
Updated on

पुणे : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या (वर्ष २०२४) स्पर्धेत देशात पिंपरी-चिंचवडचा सातवा, तर पुणे शहराचा आठवा क्रमांक आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एका क्रमांकाने पुण्याची कामगिरी सुधारली आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात महापालिका अजूनही पिछाडीवर असल्याने व सार्वजनिक स्वच्छतेत समन्वयाचा अभाव असल्याचा फटका पुणे महापालिकेला बसत आहे. त्यामुळे क्षमता असूनही पुणे महापालिकेला पहिल्या पाच शहरांमध्ये स्थान मिळू शकलेले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com