Pune Agitation : स्वच्छच्या कचरा वेचक महिलांचे भर पावसात आंदोलन

पुणे महापालिकेने स्वच्छ संस्थेसोबत २०२४ ते २०२९ या पाच वर्षासाठी करार करण्याचा निर्णय घेतला असला तरी अनेक आठवडे उलटूनही या करारावर स्वाक्षरी झालेली नाही.
Agitation
Agitationesakal
Updated on

पुणे - घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठी पुणे महापालिकेने स्वच्छ संस्थेसोबत २०२४ ते २०२९ या पाच वर्षासाठी करार करण्याचा निर्णय घेतला असला तरी अनेक आठवडे उलटूनही या करारावर स्वाक्षरी झालेली नाही, कचरा वेचकांना रेनकोटसह अन्य साहित्य उपलब्ध झालेले नाही यासह अन्य मागण्यांसाठी कचरा वेचकांनी भर पावसात महापालिका भवनासमोर आंदोलन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com