swapnil walunjsakal
पुणे
MPSC Exam : स्वप्नील वाळुंज याने ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ या पदाला घातली गवसणी
शिंदोडी गावाला प्रथमच मिळाला लाल दिवा.
गुनाट - शिंदोडी (ता. शिरूर) येथील स्वप्नील नामदेव वाळुंज याने जिल्हा परिषदेच्या ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ या पदाला गवसणी घातली आहे. राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेतून त्याची निवड झाली आहे. या यशामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.