
Pune Bus crime: स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दत्ता गाडेने मागच्या वर्षभरात तब्बल २२ हजार वेळा अश्लील व्हिडिओ पाहिल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्याच्या गुगल सर्च हिस्ट्रीची सायबर तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली.