
धायरी : सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भरारी पथकाने प्लॅस्टिक विक्री करणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या व्यावसायिक व नागरिकांवर कारवाई करीत २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तसेच १५० किलो प्लॅस्टिक जप्त केले.