Miraj:" टाकळी ओढ्याला ‘दुधाचा पूर’!; भेसळयुक्त दूध ओढ्यात ओतले; ‘अन्न औषध’ची धास्ती?

Stream Turns White After Milk Dumping: मिरज तालुक्यातील टाकळी येथे ओढ्यात मोठ्या प्रमाणात दूध ओतल्याने पाणी पांढरे झाले आणि परिसरात खळबळ उडाली.
Pune

Pune

esakal

Updated on

मिरज: टाकळी (ता. मिरज) येथे शुक्रवारी सकाळी ओढ्याच्या पाण्याला अचानक दुधाचा पांढराशुभ्र रंग आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अनोळखी व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात दूध ओढ्याच्या पात्रात ओतल्याचे निदर्शनास आले असून, हे दूध भेसळयुक्त असल्याच्या संशयातून कारवाई टाळण्यासाठीच नष्ट करण्यात आले असावे, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com