Chakan News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ४२०७ कोटींचा प्रकल्प मार्गी

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या ५३.२ किमी विस्तारीकरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी.
Highway Project Approved by Cabinet

Highway Project Approved by Cabinet

sakal 

Updated on

चाकण : राज्य मंत्रिमंडळाने एमएसआयडीसी द्वारे नियंत्रित व देखरेखीखाली केल्या जाणाऱ्या तळेगाव चाकण शिक्रापूर महा मार्गाच्या कामाला अखेर मंजुरी दिली आहे.मोंटे कार्लो लिमिटेड कंपनीला तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या सुधारणा आणि विस्तारीकरणाचे कंत्राट मंजूर केले आहे. हा ५३.२ किमीचा मार्ग चार पदरी उन्नत तसेच जमिनीला समांतर रस्ता म्हणून विकसित केला जाणार आहे.ज्यामुळे चाकण , तळेगाव परिसरातील औद्योगिक वसाहतीतील मोठी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे अशी माहिती एमएसआयडीसी चे मुख्य अभियंता रणजीत हांडे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com