Chakan News : तळेगाव -चाकण शिक्रापूर मार्गाचे काम लवकर सुरू होणार; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आश्वासन

तळेगाव-शिक्रापूर-चाकण या औद्योगिक वसाहतीतील प्रचंड वाहतूक असलेल्या व मोठी वाहतूक कोंडी असलेल्या महामार्गाचे काम लवकरच होणार सुरू.
shivendrasinh raje bhosale

shivendrasinh raje bhosale

sakal

Updated on

चाकण - तळेगाव शिक्रापूर चाकण या औद्योगिक वसाहतीतील प्रचंड वाहतूक असलेल्या व मोठी वाहतूक कोंडी असलेल्या महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या मार्गाचे काम मोंटेकार्लो लिमिटेड या कंपनीला देण्यात आले असून हे (बीओटी) 'बांधा वापरा हस्तांतरित करा' तत्त्वावर देण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com