तळेगाव ढमढेरे ही ऐतिहासिक भूमी इतिहासाच्या विविध घडामोडींची साक्षीदार आणि कायम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
तळेगाव ढमढेरे - तळेगाव ढमढेरे ही ऐतिहासिक भूमी इतिहासाच्या विविध घडामोडींची साक्षीदार आणि कायम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.