Bakri Eid Goat Market: तळेगाव ढमढेरे बाजारात बोकडाला ८० हजार रुपये बाजार भाव, विक्रमी आवक

बकरी ईद निमित्त तळेगाव ढमढेरे उपबाजारात बोकडांना तब्बल ८० हजारांपर्यंत दर; ३ हजारांहून अधिक शेळी, बोकड व मेंढ्यांची विक्रमी आवक
Record-Breaking Price: Goat Fetches Rs 80,000 at Talegaon Dhamdhere Market

Record-Breaking Price: Goat Fetches Rs 80,000 at Talegaon Dhamdhere Market

Sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारात बकरी ईद मुळे आज झालेल्या बाजारात बोकडाला तब्बल ८०००० हजार रुपये बाजारभाव मिळाला असून, तीन हजाराच्या वर शेळी, बोकड व मेंढ्यांची विक्री झाली असल्याची माहिती प्रशासक हरिश्चंद्र कांबळे, सचिव अनिल ढोकले व सहाय्यक सचिव अनिल ढमढेरे यांनी दिली. बाजार समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आजच्या भरलेल्या बाजाराचे उत्कृष्ट नियोजन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com