

Pune
esakal
नागनाथ शिंगाडे
तळेगाव ढमढेरे: तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उप बाजारात सोमवारी सुमारे १७०० शेळी, बोकड व मेंढ्यांची विक्री झाली. आजच्या बाजारात मोठ्या प्रमाणात शेळी बोकड व मेंढ्यांची आवक झाली असल्याची माहिती