

Pune
esakal
तळेगाव ढमढेरे: तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) गावात सोमवारी आठवडा बाजारानिमित्त "प्लॅस्टिक मुक्त अभियान" राबवून प्लास्टिक मुक्तीचा एल्गार करण्यात आला आहे. येथील क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले विचार मंच व ग्रामस्थ यांच्यातर्फे प्लास्टिक मुक्तीचा एल्गार करण्यात आला.