

Villagers stage a protest with black flags at Talegaon Dhamdhere in Shirur, demanding the immediate resumption of the stalled PMRDA bypass road work.
Sakal
तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील पीएमआरडीए च्या बाह्यवळण रस्त्याचे काम अचानक थांबल्याने संतप्त ग्रामस्थांनी या रस्त्याचे थांबलेले काम पुन्हा त्वरित सुरू करावे या मागणीसाठी आज सोमवारी काही काळ रस्ता रोको आंदोलन केले.