Talegaon Dhamdhere PMRDA Road Work: तळेगाव ढमढेरेत रस्तारोकोनंतर पीएमआरडीएचा बाह्यवळण रस्ता कामाला पुन्हा गती; ग्रामस्थ समाधानी

तळेगाव ढमढेरेतील पीएमआरडीए बाह्यवळण रस्त्याचे थांबलेले काम ग्रामस्थांच्या रस्तारोकोनंतर पुन्हा सुरू; ३७ कोटींच्या निधीतून जलद गतीने कामाला वेग
MP Dr. Amol Kolhe, former MLA Adv. Ashok Pawar and other dignitaries inaugurate the road work from L&T Phata to Karandi Phata at Talegaon Dhamdhere.

MP Dr. Amol Kolhe, former MLA Adv. Ashok Pawar and other dignitaries inaugurate the road work from L&T Phata to Karandi Phata at Talegaon Dhamdhere.

Sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील पीएमआरडीए च्या बाह्यवळण रस्त्याचे काम अचानक थांबल्याने संतप्त ग्रामस्थांनी या रस्त्याचे थांबलेले काम पुन्हा सुरु करावे या मागणीसाठी सोमवारी काही काळ रस्तारोको आंदोलन केले होते. आजी- माजी लोकप्रतिनिधी व पीएमआरडीए प्रशासन यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आंदोलन मागे घेतले. मंगळवारी पुन्हा रस्त्याचे काम सुरू झाल्याने आंदोलनकर्ते व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com