Talegaon Dhamdhere Leopard Attack: तळेगाव ढमढेरेत दोन बिबट्यांचा गोठ्यात धुमाकूळ; ४ मेंढ्या ठार, २३ जखमी, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

तळेगाव ढमढेरेत दोन बिबट्यांचा गोठ्यात धुमाकूळ; ४ मेंढ्या ठार, २३ जखमी, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान
Leopard attack kills four sheep, injures 23 in Shirur.

Leopard attack kills four sheep, injures 23 in Shirur.

Sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील करण विजय भुजबळ यांच्या राहत्या घराच्या शेजारी असलेल्या गोठ्यात शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन बिबट्याने हल्ला करून ४ मेंढ्या ठार केल्या असून, २३ मेंढ्या जखमी केल्या असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

फोटो : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर ) येथील करण विजय भुजबळ यांच्या मेंढ्यांचा सुसज्ज गोठा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com