Vel River Flood: तळेगाव ढमढेरेत वेळ नदीचा महापूर; बंधारा फुटला,रस्ते पाण्याखाली, वाहतूक ठप्प

वेळ नदीच्या महापुराने तळेगाव ढमढेरे परिसर जलमय; बंधारा फुटला, पूल-पूलांवरील वाहतूक ठप्प, नागरिकांची मोठी गैरसोय
Heavy rainfall in Pune district caused severe flooding, leading to road closures and significant losses for local farmers.

Heavy rainfall in Pune district caused severe flooding, leading to road closures and significant losses for local farmers.

Sakal

Updated on: 

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे वेळ नदीच्या महापुराने रुद्र रूप धारण केले आहे. येथील पांढरी वस्तीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ओव्हरफ्लो होऊन फुटला आहे. येथून अतिशय वेगात वेळ नदीचे पाणी पुढे जात आहे. तसेच श्रीनाथ मंदिराजवळील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com