Talegaon Goat Market: तळेगाव महात्मा फुले उपबाजारात २३०० शेळी-बोकड व मेंढ्यांची विक्री; आषाढात वाढलेल्या मागणीमुळे शेतकरी व मेंढपाळ समाधानी

आषाढात तळेगाव महात्मा फुले उपबाजारात २३०० शेळी-बोकड, मेंढ्यांची विक्री; ९ हजार ते २५ हजारांपर्यंत दर, शेतकरी व मेंढपाळ समाधानी
Talegaon Dhamdhere Shirur APMC goat and sheep market 2300 animals sold goats price up to 25000

Talegaon Dhamdhere Shirur APMC goat and sheep market 2300 animals sold goats price up to 25000

Sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे ( ता.शिरूर) येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारात सोमवारी सुमारे २३०० शेळी, बोकड व मेंढ्यांची विक्री झाली असून, आषाढ महिन्यामुळे बोकड व मेंढ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी झाली असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक हरिश्चंद्र कांबळे, सचिव अनिल ढोकले व सहाय्यक सचिव अनिल ढमढेरे यांनी सांगितली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com