Talegaon MIDC Accident: तळेगाव एमआयडीसीतील बहुराष्ट्रीय कंपनीत फायर एक्सटिंग्विशर सिलींडर फुटून कार्बन डायऑक्साईड गळती; दोन कामगारांचा मृत्यू, दोघे जखमी

तळेगाव एमआयडीसीतील बहुराष्ट्रीय कंपनीत देखभाल कामादरम्यान फायर एक्सटिंग्विशर सिलींडरची सेफ्टी पिन निसटल्याने कार्बन डायऑक्साईड वायूगळती; दोन कामगारांचा मृत्यू, दोघे जखमी
Victim Verification Profiles: Identity and Spatial Mapping of Deceased Contract Workers

Victim Verification Profiles: Identity and Spatial Mapping of Deceased Contract Workers

Sakal

Updated on

तळेगाव स्टेशन : पुणे जिल्ह्यातील तळेगाव एमआयडीसीमधील एका बहुराष्ट्रीय उत्पादक कंपनीतील अग्निशामक सिलींडर फुटल्याने कार्बन डायऑक्साईड वायूची गळती होऊन गुदमरल्याने दोन जणांचा मृत्यू झाला तर २ जणांना श्वासोच्छवासाला त्रास होत असलयाने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सदर घटना घटना मंगळवारी (ता.०९) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com