Pune: तळेगाव- शिक्रापूर महामार्गावरील मुरळओढ्यात पर्याय रस्त्याची दुरावस्था
Talegaon Shikrapur Highway alternative road condition: तळेगाव-शिक्रापूर महामार्ग, मुरळ ओढा आणि पर्यायी रस्ता यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तळेगाव ढमढेरे: शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे परंतु या महामार्गावरील मुरळ ओढ्यात मोठ्या पुलाचे काम चालू असल्यामुळे पर्यायी रस्त्याची व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे.