

Administrative Approval for Farmers Bhavan
Sakal
मंचर : आंबेगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तळेघर उपबाजार आवारात ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पासाठी १ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.