six youth death in tamhini ghat accident
sakal
शिवणे - कोंढवे धावडे व कोपरे गावातील सहा तरुण सोमवारी रात्री १७ नोव्हेंबर रोजी कोकणात फिरायला गेलेल्या या सर्वांचा ताम्हिणी घाटातील रायगड जिल्ह्यातील कोंडीथर येथील दरीत वाहन कोसळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संपर्क न झाल्याने शोध घेत असताना त्यांच्या वाहनाचा हा भीषण अपघात उघडकीस आला.