FDA Action : कालबाह्य अन्नपदार्थांची तारखांमध्‍ये छेडछाड करून पुनर्विक्री; एफडीएकडून नवीन राज्यस्तरीय आदेश लागू

ई-कॉमर्स, क्विक-कॉमर्स आणि किरकोळ विक्री कंपन्यांच्या गोदामातून बाहेर पडणारे कालबाह्य, खराब व नाकारलेले अन्न पुन्हा मागच्‍या दाराने बाजारात विक्रीसाठी येत असल्याचा गंभीर प्रकार आला उघडकीस.
FDA Action

FDA Action

Esakal

Updated on: 

पुणे - ई-कॉमर्स, क्विक-कॉमर्स आणि किरकोळ विक्री कंपन्यांच्या गोदामातून बाहेर पडणारे कालबाह्य, खराब व नाकारलेले अन्न पुन्हा मागच्‍या दाराने बाजारात विक्रीसाठी येत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कडक पावले उचलली असून, 'महाराष्ट्र कालबाह्य, खराब व नाकारलेले अन्न (हाताळणी व विल्हेवाट) अनुपालन आदेश, २०२६' संपूर्ण राज्यात लागू केला आहे.

Loading content, please wait...