Takli news and photo

Takli news and photo
Published on

DHK26A04729, DHK26A04730, DHK26A04731
तन्वी शेळके, तनिष्का भागवत, स्वरांजली फापाळे
-------------
जनता विद्यालयात
तन्वी शेळके प्रथम
टाकळी ढोकेश्‍वर ः कान्हूर पठार (ता. पारनेर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता विद्या मंदिर माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६ टक्के लागला. इयत्ता बारावी सोबत इयत्ता दहावीतही मुलींनी बाजी मारली. तन्वी संपत शेळके हिने ९५.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. विद्यार्थ्यांनी विविध अडचणींवर मात करत यश संपादन केले. शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि ग्रामस्थांचा पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरणादायी वातावरण मिळाले. शाळेच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा यंदाही कायम राहिली. निकालात २८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणी मिळवली, तर ४५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये तनिष्का संतोष भागवत हिने ९३.२० टक्के गुणांसह द्वितीय, स्वरांजली अर्जुन फापाळे हिने ९१ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. प्रथमेश रंगनाथ ठुबे ९०.८० टक्के आणि ईश्‍वरी संतोष झावरे ८९.८० टक्के यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Willpower Triumphs: Tanuja Bansode Turns Struggle into 97.40% SSC Success Story
Struggle to Success: Dipali Budhavant’s Inspiring Academic Achievement
Prathamesh celebrates his Class 12 success despite battling personal and health challenges.
Journey of Snehal Lokhande from Rural Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com