

तापकीर चौक, काळेवाडी : सिग्नल लागलेला असतानाही पुढे जाण्याचा प्रयत्न करणारे वाहनचालक.
Sakal
काळेवाडी : काळेवाडी परिसरातील तापकीर चौक सध्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे चर्चेत आहे. हा चौक सकाळी आणि सायंकाळी नेहमीच ठप्प होत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.