Agricultural Business : हवेली तालुक्यातील तरडे गाव बनले 'पोल्ट्री' हब; गावातील २० शेतकरी व्यवसायात अग्रेसर

Poultry Farming : हवेली तालुक्यातील तरडे गाव पोल्ट्री हब म्हणून उदयास येत आहे. येथील २० शेतकरी कुक्कुटपालनात अग्रेसर असून, गावाचे डोंगराळ वातावरण आणि बेबी कालवा या व्यवसायासाठी पोषक ठरत आहेत.
Agricultural Business
Agricultural BusinessSakal
Updated on

उरुळी कांचन : केवळ ३०० कुटूंब संख्या असणाऱ्या हवेली तालुक्यातील तरडे गाव 'पोल्ट्री' हब बनले आहे. या व्यवसायात गावातील २० शेतकरी कुक्कुटपालन व्यवसायात अग्रेसर आहेत. तरडे गावची एक बाजू डोंगराळ असल्याने पोल्ट्री व्यवसायासाठी ते पोषक वातावरण आहे. लोकसंख्या दीड हजाराच्या आसपास आहे. गावाजवळ बेबी कालवा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com