CET Admission: तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी संस्थास्तरीय प्रवेशात सीईटी गुणवत्तायादी अनिवार्य; पारदर्शकतेसाठी कडक नियम

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय प्रवेशात सीईटी यादीवर आधारित अधिकृत गुणवत्ता यादी अनिवार्य; पारदर्शकता, गुणवत्ता आणि नियमपालनासाठी महाविद्यालयांना स्पष्ट सूचना
CET Cell

Merit List Mandatory for Institute-Level Technical Admissions; CET Cell Issues Key Guidelines

Sakal

Updated on

पुणे : तंत्रशिक्षणाअंतर्गत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरावरील प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) उपलब्ध करून दिलेल्या विद्यार्थ्यांची यादी विचारात घेण्यात यावेत. या आधारे महाविद्यालयांनी अधिकृत गुणवत्ता यादी तयार करून ती सूचना फलकावर आणि अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे, अशा सूचना महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com