Uday Samant : शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा : उदय सामंत

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असणारा प्रचार बुधवारी थंडावला.
Uday Samant
Uday Samant sakal
Updated on: 

पुणे - ‘शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच असला पाहिजे, हीच मुख्य भूमिका आहे. शिक्षक मतदार संघाचे प्रश्न सोडविण्यासाठी जुनी पेन्शन योजना, संच मान्यता आणि शिक्षकांचे आरोग्य कवच, या विषयांना केवळ शिक्षकच योग्य न्याय देऊ शकतो. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांच्या पाठीशी शिक्षकांचे संपूर्ण मतदान आहे,’ असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com