Teachers Agitation : मनपा शाळेतील प्रश्‍नांवर शिक्षकांचे आंदोलन

शिक्षकांच्या बदल्या, पदोन्नती, सेवानिवृत्ती वेतनाचे प्रश्‍न यासह अनेक प्रलंबित विषयांवर शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले.
municipal school Teachers Agitation
municipal school Teachers Agitationsakal
Updated on

पुणे - पुणे महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांच्या बदल्या, पदोन्नती, सेवानिवृत्ती वेतनाचे प्रश्‍न यासह अनेक प्रलंबित विषयांवर शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ‘सकाळ’मध्ये शाळांची विदारक स्थिती मांडलेल्या बातमीचे कात्रण शिक्षकांनी हातात घेऊन आंदोलन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com