Youth Crime : देहूरोड येथील थॉमस कॉलनीत प्रेमाच्या त्रिकोणातून १६ वर्षीय दिलीप मौर्याचा खून झाला असून, त्याचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाला आहे; आरोपी सनी सिंगला पोलिसांनी अटक केली आहे.
पिंपरी : देहूरोड येथील थॉमस कॉलनी परिसरात प्रेमाच्या त्रिकोणातून एका अल्पवयीन मुलाचा खून झाला. खून झालेल्या मुलाचा चुलत भाऊदेखील या हल्ल्यात जखमी झाला आहे.