शिरूर - पुणे-अहिल्यानगर महामार्गावर कारेगाव (ता. शिरूर) हद्दीतील फलके मळ्याजवळ पुढे चाललेल्या दूचाकीला भरधाव वेगातील टेम्पोने ठोकरल्याने दूचाकीस्वार महिलेचा मृत्यु झाला तर तीच्यासोबतची तीची दोन मुले गंभीर जखमी झाली. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.