BJP Internal Conflict
BJP Internal Conflict Sakal

Pune News : भाजपच्या वर्षा सहलीत कसबा आणि कोथरूमधील पदाधिकारी भिडेल; वर्षासहलीला गालबोट

Pune Politics : भाजपच्या मुळशीतील वर्षासहलीत कसबा व कोथरूड विभागातील पदाधिकाऱ्यांमध्ये तणाव निर्माण होऊन वाद विकोपास जाण्याआधी इतरांनी हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणली.
Published on

पुणे : भाजपच्या माजी नगरसेवकांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद व्हावा, मौजमजा करता यावी यासाठी मुळशी येथे वर्षासहल काढण्यात आली होती. सर्वजण मस्ती करत असताना कसब्यातील एका नगरसेवकांत आणि कोथरूडमधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली, त्यांच्या हाणामारी होणार होती पण तेवढ्यात अन्य पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने पुढील घटना टळली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com