घराबाहेर जाऊन भाजी घेण्याचे आता टेन्शन संपले

Seven-Mantra
Seven-Mantra
Updated on: 

कोरोना संसर्गाच्या काळात घराबाहेर जाऊन भाजी घेण्याची नागरिकांना जी चिंता होती, जी आता ‘सेव्हन मंत्रा’च्या ‘व्हेजिटेबल’ व ‘फ्रुट्‌स’च्या बास्केटने दूर केलीय. भाज्यांचे पॅकिंग आणि स्वच्छता ही अत्यंत चांगली आहे. एका बास्केटमध्ये लिंबू, कोथिंबीर, काकडी आणि विविध प्रकारच्या ताज्या भाज्या उपलब्ध झाल्याने किमान ४ ते ५ दिवस आता भाजीचे टेन्शन राहणार नाही. शेतातून हा माल थेट ग्राहकांपर्यंत पोचल्याने शेतकऱ्यांना निश्‍चित फायदा होतोय. त्यामुळे ग्राहक म्हणून आपणही अन् बळिराजाही समाधानी आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यामुळे पुणेकरांनीही ताजा भाजीपाला व फळे खरेदी करून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अन् आजच बास्केटचे बुकिंग करावे.

डिलिव्हरी मिळाल्यानंतर लगेचच पालेभाज्या व फळे बास्केटमधून बाहेर काढून ठेवावीत. तसेच, काही तक्रार असल्यास एका तासाच्या आत कॉल सेंटरकडे तक्रार नोंदवावी; म्हणजे पुढील कार्यवाही करणे सोयीचे होईल.

‘सेव्हन मंत्रा’च्या वेबसाइटवर संपर्क साधा
www.sevenmantras.com 
संपर्क : ७७७४०२०७७७
डिलिव्हरी : मंगळवार, गुरुवार आणि रविवार
डिलिव्हरीची वेळ : स. ७ ते दु. १ या वेळेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Auto Rickshaw Drivers Protest in pune
India International Open Taekwondo Championship 2026
Water Security 2051
pune grand tourAI Technology Used for Road Quality Inspection for the First Time in Maharashtra