Pune: कात्रजच्या घाटात ST बस-दुचाकीचा भीषण अपघात! एक जागीच ठार, दोघे गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Terrible accident of ST bus two-wheeler in Katraj ghat, one killed  two seriously injured

Pune: कात्रजच्या घाटात ST बस-दुचाकीचा भीषण अपघात! एक जागीच ठार, दोघे गंभीर

पुणे: पुण्यातील कात्रज घाटामध्ये एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याचा प्रकार समोर आला असून अपघातात १ जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक ते सांगली या मार्गावर या एसटी बसला दुचाकीस्वार पाठीमागून धडकला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून पुढील तपास सुरू आहे.अमोल किशोर चकाले ( वय 18 वर्ष रा. भवानी पेठ पुणे) असे निधन झालेल्या व्यक्तीचे नाव असून पवन सुभाष जाधव हे जखमी झाले आहेत

हेही वाचा: Maharashtra Politics: ठरलं! सत्तारांच्या सिल्लोडमध्ये रंगणार श्रीकांत शिंदे-आदित्य ठाकरे 'सामना'

टॅग्स :accident